Parakrami Hindu Rajanchi Advitiy Mandire ( पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे )
Parakrami Hindu Rajanchi Advitiy Mandire ( पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे )
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकात महापराक्रमी हिंदू राजांनी उभारलेली सात अद्वितीय मंदिरे आपण बघणार आहोत. लेखिकेसोबत मंदिरात प्रवेश करून त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य, मनोरम शिल्परचना, अभियांत्रिकी आश्चर्य या गोष्टींची माहिती करून घेत, या मंदिरांमागची ऎतिहासिक पार्श्वभूमी, रंजक कथा, मंदिर उभारणार्या राजांचे पराक्रम, त्यांच्या घराण्यांची ऒळख, देवतेशी जोडलेल्या पुराणकथा जाणून घेत समाधानी मनाने मंदिर प्रदिक्षणा पूर्ण करणार आहोत. या मंदिर वास्तूंना अद्वितीय का म्हणावे, व तो वारसा आपल्या हाती सोपविणारे राजे थोर का आहेत याची उकल या यात्रेत होईल आणि एक भारतीय म्हणून अभिमानाची ज्योत आपल्या मनात अखंड तेवत राहील ही खात्री आहे. |
ISBN No. | :9788195688449 |
Publisher | :Rajendra Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :1 |