Ardhya Manasachi Ardhi Goshta ( अर्ध्या माणसाची अर्धी गोष्ट )
Ardhya Manasachi Ardhi Goshta ( अर्ध्या माणसाची अर्धी गोष्ट )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नाल्यात पाणी संथपणे वाहत होते. त्यात थरथरणार चंद्रबिंब दिसत होत. त्या बिंबाला विस्कटत पाणी पुढे जात होत. पण चंद्रबिंब आपली विखुरलेली प्रतिमा गोळा करत अट्टहासाने त्याच जागी तरंगत होत. कुत्र्यांच्या मळ्यातली कुत्री आता निघून गेली होती, पण एक कावळा तिथेच थांबला होता. आकाश सांगत असलेली गोष्ट ऎकायला ? की तो मला बरोबर गोष्ट सांगतोय ना यावर लक्ष ठेवायला. विलक्षण माणसांच्या, वास्तव आणि कल्पना यांच्या सीमा धूसर करणार्या या कथा वाचकांना त्यांच्या विश्वात, त्यांच्या आयुष्यात घेऊन जातील.
ISBN No. | :9788195688456 |
Author | :Sagar Kulkarni |
Publisher | :Rajendra Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :164 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |