Thang Athangacha ( थांग अथांगाचा )
Thang Athangacha ( थांग अथांगाचा )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
समुद्र या एका प्रतिकातून जगण्याविषयी बोलण तस कठीणच आहे. पण अरुण नेरूरकर अथांग समुद्राच्या तळाशी जाऊन त्याचा थांग घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना भावलेला, समजलेला आणि त्यांनी अनुभवलेला वेगवेगळ्या ठिकाणचा समुद्र ते या पुस्तकात उलगडतातच, पन त्यासोबत या समुद्राला कवेत घेणार्या, त्याच्याशी असलेल मैत्र जपणार्या आणि त्याच्या लाटांवर स्वार होऊन जगलेल्या या वेगवेगळ्या कलंदराम्ची कहाणीही सांगतात.
Author | :Arun Nerurakar |
Publisher | :Rajendra Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :118 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |