Skip to product information
1 of 2

akshardhara

Marathi Lavani Vanmay Ani Kala ( मराठी लावणी वाड्मय आणि कला )

Marathi Lavani Vanmay Ani Kala ( मराठी लावणी वाड्मय आणि कला )

Regular price Rs.382.50
Regular price Rs.425.00 Sale price Rs.382.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मराठी लावणीला चार शतकांची परंपरा लाभलेली आहे. सतराव्या शतकापासून लावणी आपली मिजास मिरवत आहे. लावणी शृंगार आणि शृंगारभावनेबरोबरच मानवी सुखदु:खाच्या अनेक छटा गाते. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर लावणी मागीलांचे बोट धरून वाटचाल करत असली तरी बदललेले जीवनसंदर्भ, मानवी मूल्ये, सांस्कृतिक वातावरण यांचे वेगळेपण ती उलगडून दाखवते. पूर्वर्ण्गाशी नात न तोडता, पण त्यांच अनुकरणही न करता मराठी लावणीने अभिव्यक्तीच्या नवनव्या वाटा धुंडाळल्या आणि मराठी शाहिरीला एक नव परिणाम दिल. 

ISBN No. :9788195793600
Author :Dr Vijay Patil
Publisher :Anubandh Prakashan
Binding :Paperback
Pages :272
Language :Marathi
Edition :2022
View full details