Paulkhuna ( पाऊलखुणा )
Paulkhuna ( पाऊलखुणा )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सिनेमाची प्रसिद्धी... जाहिरात... टी तर करायलाच हवी. नाही तर सर्वदूर, सर्वत्र पसरलेल्या सिनेरसिकांना कळणार कसं ? प्रसिद्धी... जाहिरात... यासाठी सर्वप्रथम लागते संकल्पना आणि मग तिला साकारण्यासाठी साधनं. आणि या दोन्हीत आरंभापासून आजपर्यंत केवढा तरी बदल घडून आलाय. आणि या दोन्हीत आरंभापासून आजपर्यंत केवढा तरी बदल घडून आलाय. त्याची गोष्ट सांगताहेत या पाऊलखुणातून सुबोध गुरुजी ! तेच पाहिजेत ही लांबलचक गोष्ट सांगायला. सिनेमात अनेक घराणी होऊन गेली. अजूनही आहेत. प्रसिद्धी... जाहिरात.. आणि त्या संबंधीच सर्व काही करणार एक मातब्बर घरं आहे .. गुरुजी ! या गुरुजी घराण्यातले तमाम गुरुजी या कलेत पार रंगलेले आहेत. त्यांच्या बोटांना, हातानांच नाही तर त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला लगडलेत रंग. सुबोध गुरुजी हा त्यातलाच एक रंग कर्मी ! त्यांच्याशिवाय कोण सांगणार ही प्रसिद्धी आणि जाहिरात कलेची गोष्ट...? बालवयापासून त्यांनी हे सर्व जवळून पाहिलंय.. अनुभवलंय... अंगी बाणवलंय.. आणि म्हणूनच मूळची प्रसिद्धी आणि जाहिरात कलेची गोष्ट अधिक रंगतदार... खुमासदार झालीय.
ISBN No. | :9788195793624 |
Author | :Subodh Guruji |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :hardbound |
Pages | :159 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |