Skip to product information
1 of 2

akshardhara

Shalyashali Bhanu ( शल्यशाली भानु )

Shalyashali Bhanu ( शल्यशाली भानु )

Regular price Rs.382.50
Regular price Rs.450.00 Sale price Rs.382.50
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Sanjay Oak

Publisher: Anubandh Prakashan

Pages: 152

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

शल्यशाली भानु हे ठाणे येथील महाराष्ट्राला सुपरिचित असलेले डॉ. हरिकांत भानुशाली यांचे चरित्र कथन आहे. हरिभाउंच्या या कहाणीतून तरूणांना प्रेरणा मिळावी हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. पराकोटीची गरिबी असली तरी जिद्द, सचोटी आणि सातत्य व्यक्तिची स्वप्ने पूर्ण करण्यास सहाय्य करतात ह्याचेच प्रत्ययी दर्शन येथे घडते. एका ख्यातकीर्त सर्जनची ही अभूतपूर्व जडणघडण डॉ. संजय ऒक यांच्यासारख्या दुसर्या नामांकित सर्जनने शब्दबध्द केली आहे, ती या परंपरेची पालखी पुढे नेण्याच्या उद्देशानेच...

ISBN No. :9788195793631
Author :Dr Sanjay Oak
Publisher :Anubandh Prakashan
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :2022
View full details