1
/
of
2
akshardhara
Jag Ani Jagar ( जाग आणि जागर )
Jag Ani Jagar ( जाग आणि जागर )
Regular price
Rs.300.00
Regular price
Sale price
Rs.300.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शेवटी कला, साहित्य, संस्कृती यांतून चालू असलेल्या माणसाचा व त्याच्या जीवनाच्या अंतिम ‘सत्या चा शोध घेणे, हे कार्य जाणकारांकडून अव्याहतपणे चालू आहे; तसे ते कधी संपेल असेही वाटत नाही. एखाद्या सामान्य माणूस काय किंवा सामान्यांतील असामान्य असलेला महात्मा काय, यांच्या जीवनात काहीकाळ का होईना डोकावून पाहण्यात एक वेगळेच कुतूहल व एक वेगळाच आनंद दडलेला असतो, प्रस्तुत ग्रंथात याचा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही. कारण येथेही या निमित्ताने असाच प्रयत्न झाल्याचे दिसून येते.
| ISBN No. | :9788195793655 |
| Author | :Nagnath Hege |
| Publisher | :Anubandh Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :216 |
| Language | :Marathi |
| Edition | :2023 |
