Midnighat matinee ( मिडनाईट मॅटिनी )
Midnighat matinee ( मिडनाईट मॅटिनी )
Regular price
Rs.350.00
Regular price
Sale price
Rs.350.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सिनेमाच वेड असण ही गोष्ट भारतासारख्या देशात नवीन नाही. खरंतर सिनेमाच वेड नसणारेच अल्पसंख्यांक आहेत. आवडीनं सिनेमा बघणारे आणि सिनेमा पाहून त्याचा कसून अभ्यास करणारे या दोन गटांमध्ये मोठी दारी आहे. बहुतांशी युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या फिल्म थिअरीज क्लिष्ट आणि जबडबंबाळ असतात. शिवाय सिनेमा हा विषय पडद्यावरील चलचित्रापुरता सीमित तो जिथे पाहिला जातो तो सिनेमाहॉल किंवा ज्यावर पाहिला जातो तो हातातला मोबाईल, पिक्चरची वेगवेगळ्या मार्गांनी केलेली प्रसिद्धी, त्यावर लिहिले जाणारे लेख, मीम्स, जोक्स, सिनेमाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या फॅशनच्या तऱ्हा, जग अनुभवण्याच्या निराबिराळ्या कळा या सर्वांशी निरगाडीत असतो.
ISBN No. | :9788195808847 |
Author | :Amol Udgirkar |
Publisher | :Deshmukh & Co Publishers Pvt Ltd |
Binding | :hardbound |
Pages | :206 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |