Sanjivan ( संजीवन )
Sanjivan ( संजीवन )
Share
Author:
Publisher:
Pages: 147
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ज्ञानेश्वर माउली... त्यांचे वडील विठ्ठलपंत संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रमात आले.. गावाने त्यांना वाळीत टाकल... त्यांची चार लोकोत्तर अपत्य निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांनाही झळ बसत होती गावाच्या रोषाची. त्यांच्या मुलांच्या मुंजीसाठी विठ्ठलपंतांनी धर्मसभेच्या आज्ञेनुसार पत्नीसह जलसमाधी घेतली... कोवळ्या वयात ही चार भावंड अनाथ झाली.. त्यानंतर पैठणाच्या धर्मसभेत ही भावंड गेली असताना ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले.. आणि त्यांच्या लोकोत्तर प्रवासाची सुरुवात झाली... ज्ञानेश्वरीची निर्मिती हा त्यांच्या लोकोत्तर जीवनाचा कळसाध्याय होता.. चांगदेव पासष्टीची निर्मिती चांगदेवांची भेट.. भावंडांसह ज्ञानेश्वरांनी केलेल तीर्थाटन आणि मग अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी. ज्यांच्या वाट्याला बालपणीच अनाथपण आले ते अवघ्या विश्वाची माउली झाले. ज्या विभूतीचा धर्माच्या नावाखाली अनन्वित छळ झाला, त्या विभूतीने सार्या विश्वासाठी पसायदान मागितले. ज्ञानेश्वर माउलींच्या अलौकिक जीवनाचा हा भावातील पुन:प्रत्यय
ISBN No. | :9788195944620 |
Author | :B D Kher |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :147 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |