Skip to product information
1 of 2

akshardhara

The Prodigal Doughter ( द प्रॉडिगल डॉटर )

The Prodigal Doughter ( द प्रॉडिगल डॉटर )

Regular price Rs.630.00
Regular price Rs.700.00 Sale price Rs.630.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एकमेकांचा विनाश करण्यासाठी झपाटलेल्या दोन पुरुषांमधली प्रचंड झुंज पुढच्या पिढीतही चालू राहते. एबलची मुलगी फ्लोरेंटिना रोसनोवस्की हिच्याकडे तिच्या वडिलांची जिद्द येते; पण संपत्ती नाही.

सौंदर्य, ऊर्जा आणि त्याहूनही अदम्य इच्छाशक्ती यांच्या जोरावर ती अशा महत्त्वाकांक्षेचा पाठलाग करते की, ज्यापुढे केन आणि एबलदेखील खुजे ठरावेत. तिचा झगडा असतो सर्वोच्च पद मिळवण्यासाठी...

ISBN No. :9788195944644
Author :Jeffrey Archer
Publisher :Mehta Publishing House
Translator :Dr Devdutta Ketkar
Binding :Paperback
Pages :430
Language :Marathi
Edition :2022
View full details