Skip to product information
1 of 2

Shri Gajanan Darshan ( श्री गजानन दर्शन )

Shri Gajanan Darshan ( श्री गजानन दर्शन )

Regular price Rs.351.00
Regular price Rs.390.00 Sale price Rs.351.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 251

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

श्री गजानन महाराज हे शेगावचे एक अलौकिक साक्षात्कारी संत.. त्यांच्या कृपेची साक्ष आजही त्यांच्या असंख्य भाविक भक्तांना पटते.. त्यांच्या कृपाप्रसादाच्या छायेत वावरणार्‍या त्यांच्या असंख्य भक्तांचे अनुभव या ग्रंथात नमूद केले आहेत. महाराजांच ज्ञात लीलाचरित्र रसाळ भाषेत कथन केल आहे. महाराजांच्या अलौकिक चमत्कारांची शास्त्रीय मीमांसाही केलेली इथे आढळेल. मुख्य म्हणजे श्री गजानन-विजय ही पोथी का वाचावी, त्या पोथीची फलश्रुती कोणती, हेही सांगितल आहे. त्याचबरोबर काही नामजप मंत्रही देऊन त्यांची महती कथन केली आहे. असा हा मार्गदर्शक प्रासादिक ग्रंथ !

ISBN No. :9788195944668
Author :B D Kher
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :251
Language :Marathi
Edition :Latest
View full details