Skip to product information
1 of 2

akshardhara

The Day Of The Jackal ( द डे ऑफ द जॅकल )

The Day Of The Jackal ( द डे ऑफ द जॅकल )

Regular price Rs.675.00
Regular price Rs.750.00 Sale price Rs.675.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वर्ष १९६३ ओएएसच्या म्होरक्याने फ्रान्सचे अध्यक्ष जनरल द गॉल यांछ्या हत्येची सुपारी एका अञात इंग्लिशमनला दिली आहे. आदल्याच वर्षीच्या फसलेल्या प्रयत्नामुळे आता हे लक्ष्य गाठणे जवळजवळ  अशक्यच आहे; परंतु आता हा विडा उचलला आहे अतुलनीय बुध्दिमत्तेच्या व अफाट क्षमतेच्या एका निष्णात नेमबाजाने.

जॅकल या सांकेतिक नावने ओळखल्या जाणार्‍या या निर्दयी व क्रूर मारेकर्‍याला रोखणे अत्यावश्यक तर आहेच; परंतु केवळ त्याच्या सांकेतिक नावाच्या आधाराने त्याचा माग काढायचा तरी कसा?

ISBN No. :9788195944699
Author :Frederick Forsyth
Publisher :Mehta Publishing House
Translator :Swati Deshpande
Binding :Paperback
Pages :466
Language :Marathi
Edition :2022
View full details