akshardhara
The Girlfriend ( द गर्लफ्रेंड )
The Girlfriend ( द गर्लफ्रेंड )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही वरवर वाटते एक प्रेमकहाणी... पण या प्रेमकहाणीला अस्तर आहे मानवी अभिलाषेच लॉरा या श्रीमंत स्त्रीच्या मुलाला, डॅनिएलला अभिलाषेपोटी प्रेमाच्या जाळ्यात ओढलय गरीब घरातील चेरीने.. डॅनिएलला लग्न करायचय तिच्याशी.. पण लॉराला तिच्या हेतूविषयी शंका आहे... ती सावध करू पाहतेय डॅनिएलला पण तो तिच्या प्रेमापाशात फसत चाललाय... एकदा अपघात होतो... त्या अपघातात अप्रत्यक्षरीत्या चेरीच जबाबदार असते. त्या अपघातामुळे डॅनिएल कोमात जातो. पण काही काळाने शुध्दीवर येतो... डॅनिएल जिवंत असल्याच चेरीला समजत आणि ती उभी ठाकते लॉरासमोर... चेरीची टोकाची अभिलाषा आणि लॉराच जागरूक मातृत्व यात रंगतो सामना.. जिंकत कोण? मातृत्व की अभिलाषा? लॉरा आणि चेरी यांच्यातील या संघर्षाला अन्यही पदर आहेत... प्रेमकाहाणीच्या आडून रंगलेल एक जबरदस्त, थरारक संघर्षनाट्य.
ISBN No. | :9788195956975 |
Author | :Michelle Frances |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Ujjwala Gokhale |
Binding | :Paperback |
Pages | :403 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

