Ret Samadhi ( रेत समाधी )
Ret Samadhi ( रेत समाधी )
Share
Author:
Publisher:
Pages: 414
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कथा कथनाच्या एका वेगळ्याच शैलीची हाताळणी ह्या कादंबरीत बघायला मिळते. कादंबरीचे कथानक, कालावधी, भावभावना, कथन-सगळच आपल्याला माहीत असलेल्या सर्व मर्यादा, सीमांचे उल्लंघन करणार्या काहीशा वेगळ्या ढंगात! नित्य सवयीही विलक्षण आणि नवीन वाटणार्या! हे ओळखीचं जगही जादूने भारलेलं वाटायला लागत, त्यांच्यातील दरी भरून येते. काळाचे सातत्य प्रकर्षाने पुढ्यात येत राहते. प्रत्येक घटनेचे भूतकाळातील घटनांशी अतूट नातं आणि प्रत्येक क्षण म्हणजे निद्रिस्त युग. उदाहरणच द्यायचं झालं तर वाघा बॉर्डरचे देता येते आणि सामान्य कुटुंबाचेही देता येते- रोज संध्याकाळी होनारं हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या राष्ट्रवादाचं आक्रमक प्रदर्शन, सामूहिक हत्याकांडाच्या आक्रोशाचा गदारोळ! एकत्र कुटुंबाच्या रोजच्या आयुष्यात डोकावणार्या भूतकाळाच्या सावल्या!
ISBN No. | :9788195978434 |
Author | :Geetanjali Shree |
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :Sarita Athavale |
Binding | :Paperback |
Pages | :414 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |