akshardhara
Hi Shri Chi Iccha (ही श्री ची इच्छा)
Hi Shri Chi Iccha (ही श्री ची इच्छा)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 200
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Hi Shri Chi Iccha (ही श्री ची इच्छा)
इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि प्रयत्न केले, तर हवं तिथं पोचू शकतो, याचं प्रत्यंतर देणारी आजच्या घडीची सत्यकथा म्हणजे ‘ही ‘श्री’ ची इच्छा’ !
श्रीनिवास ठाणेदार म्हणजेच श्री हा बेळगावच्या शाळेतून पंचावन्न टक्के गुण मिळवून मॅट्रिक पास झालेला एक सर्वसामान्य मुलगा, नंतर मात्र एस.एससीला पहिला काय येतो, अमेरिकेतील डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी काय मिळवतो आणि यशस्वी उद्योगपती म्हणून नावलौकिक काय कमावतो, सगळंच अगदी थरारक आणि कौतुकास्पद ! एका बाजूला पैसा, प्रसिध्दी आणि यश; तर दुसर्या बाजूला पत्नीनं केलेली आत्महत्या, समाजान्म वाळीत टाकणं आणि मग परक्या देशात दोन लहान मुलांना आई आणि बाबा होऊन वाढवणं! यश अपयश, सुख- दु:ख, मान-अपमान सर्वच काही टोकाचं! डॉ. श्री ठाणेदार या माणसांन परिस्थितीवर केलेली मात म्हणजे ही ‘श्री’ ची इच्छा !
ISBN No. | :9788195978489 |
Author | :Dr Shree Thanedar |
Publisher | :Thanedar Foundation |
Binding | :Paperback |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :50th/2019 |