Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Raaz Mahal ( राझ महाल )

Raaz Mahal ( राझ महाल )

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Neal Nathan

Publisher:

Pages: 308

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Gauri Deshpande

आग्रा भारत ताजमहालाच शहर. ब्युरो ऑफ आर्किऑलॉजिकडे ( बीओए ) माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत एक विचित्र याचिका येते, ज्यात ताजमहाल या जागतिक  वारसा स्थळाबद्दलची आख्यायिका सिध्द करणारे अधिकृत ऎतिहासिक पुरावे जाहीर करण्याची मागणी केलेली असते. ब्यूरो या याचिकेची जबाबदारी विजय कुमार या अत्यंत हुशार, पण स्वच्छंदी पुरातत्त्वशास्त्रज्ञावर सोपवते. हे आरटीआय प्रकरण दिसत तितक साधसरळ नसल्याच विजय कुमारच्या लक्षात येत. काही गूढ मृत्यू व इंटरपोलचा सावधगिरीचा इशारा यामुळे प्रकरण आणखी चिघळते. सत्य शोधण्यासाठी विजय कुमार आंतरराष्ट्रीय शोध दौर्‍यावर निघतो. त्या दरम्यान तो स्वत:शिवाय कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. कुणीतरी विजय कुमारला जाणीवपूर्वक अडकवल आहे का? त्याचा जीव धोक्यात आहे का? आणि सर्वांत महत्त्वाच, तो सत्य सर्वांसमोर आणू शकेल की.. ते कायमस्वरुपी एक गुपितच राहील...

ISBN No. :9788195986170
Author :Neal Nathan
Publisher :Mehta Publishing House
Translator :Gauri Deshpande
Binding :Paperback
Pages :308
Language :Marathi
Edition :2023
View full details