akshardhara
Cured ( क्युअर्ड )
Cured ( क्युअर्ड )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पंधरा वर्षं स्वयंस्फूर्त रोगमुक्ती या संकल्पनेचा अभ्यास करणारे हार्वर्ड मेडिक- डॉ. जेफ्री रेडिगर. हजारो रोगमुक्तीच्या कहाण्यांचा आढावा घेत ते जगभर हिंडले. स्वादुपिंदाचा अत्यंत दुर्धर कर्करोग झालेला निवृत्त क्लेअर ते ब्रेन ट्युमर झालेला तरूण मॅट. अशा अनेक केसेसचा त्यांनी मागोवा घेतला. या रूग्णांची बचावण्याची शक्यता नगण्य होती. त्यात त्यांनी किमो थेरपी आणि रेडिएशन घेण्यासही नकार दिला. त्यांनी मृत्यूला शांतपणे सामोरं जायचं ठरवलं; पण दरम्यान असं काय घडलं की आज सुमारे दशकभरानंतर देखिल दोघंही जिवंत आहेत. इतकचं नव्हे तर त्यांच्या शरीरात त्या भयंकर गाठींचा मागमूसही राहिलेला नाही! डॉ रेडिगर यांचा निष्कर्षसांगतो की हा योगायोग नाही; किंवा लाखात एक घडणारी दुर्मिळ घटना नाही. या लोकांनी स्वत:ला प्रयत्नपूर्वक रोगमुक्त केलं. ते कसं, त्यातील समान सूत्रं कोणती, याचा आढावा डॉ. रेडिगर यांनी घेतला आहे. आपलं मन आणि शरीर यांचं एकमेकांशी असलेलं नातं उलगडून रोगप्रतिकारक यंत्रणेची प्रचंड ताकद क्युअर्ड मधून त्यांनी अधोरेखित केली आहे.
ISBN No. | :9788195986187 |
Author | :Dr Jeffrey Rediger |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Supriya Vakil |
Binding | :Paperback |
Pages | :412 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

