1
/
of
2
akshardhara
Devdasi Yallammachya Jogatini ( देवदासी यल्लमाच्या जोगतिणी )
Devdasi Yallammachya Jogatini ( देवदासी यल्लमाच्या जोगतिणी )
Regular price
Rs.630.00
Regular price
Rs.700.00
Sale price
Rs.630.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
देवदासी: यल्लम्माच्या जोगतिणी हा एक अतिगहन, जटील आणि क्लेषकारक विषय आहे. या प्रथेने हजारो स्त्रिया आणि त्यांची मुलेबाळे, घरेदारे यांची बरबादी केली आहे. जीवन आणि अब्रू यांचे धिंडवडे चालविले आहेत. अद्याप ही रुढी चालूच आहे. व्यक्तिमत्वाची विटंबना, मानवजातीला चिकटलेला अलंक, शोषण, विषमता, स्त्री-दास्य यांचे देवदासी हे मूर्तिमंत प्रतीक आहे, अनेक दूषितांचा हा एक रांधा आहे. दुर्दैवाने इकडे कुणाचेच लक्ष नव्हते. कुठल्याच विद्यापीठात याविषयी अद्यावत माहिती व शोधकार्य झालेले नाही.
ISBN No. | :9788196258832 |
Author | :Madan Kulkarni |
Publisher | :Vijay Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :244 |
Language | :Marathi |
Edition | :1st 1994/ 2ns 2023 |

