1
/
of
2
akshardhara
Dalit Swakathane Sahityarup ( दलित स्वकथने साहित्यरुप )
Dalit Swakathane Sahityarup ( दलित स्वकथने साहित्यरुप )
Regular price
Rs.540.00
Regular price
Rs.600.00
Sale price
Rs.540.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दलित साहित्याचा कोणत्याही दिशेने नि दृष्टीने घेतलेला परामर्श हा दलित आत्मकथनांच्या अभ्यासाशिवाय अपुरा व अर्धवट ठरावा एवढे महत्त्व त्यांना आहे. एकाच वेळी आत्मदर्शन व समाजदर्शन, आत्मबोध व समाजबोध, आत्मसंघर्ष व समाजसंघर्ष अशा सृजनशील द्वंद्वातून रूपास येणारी दलित आत्मकथने ही सूक्ष्म व सखोल अभ्यासविषय आहेत. यात शंकाच नाही. त्या आत्मकथनांना काहीएक घाट आहे. लक्षणीय असे साहित्य गुणही त्यात आहेत व या दृष्टीने त्यांचा तपशीलवार अभ्यास करणे ही अभ्यासकांची, समीक्षकांची कालोचित जबाबदारी आहे. म्हणूनच लेखिकेनी या विषयाचा हा साक्षेपी परामर्श प्रसिध्द करून एक ऎतिहासिक महत्त्वाचे कार्य पार पाडले आहे.
ISBN No. | :9788196258863 |
Author | :Arati Kusare Kulkarni |
Publisher | :Vijay Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :189 |
Language | :Marathi |
Edition | :1st 1991 / 2nd 2023 |

