Modi 2.0 Rajakiy Shakyatanchya Shodhat ( मोदी 2.0 राजकीय शक्यतांचा शोधात )
Modi 2.0 Rajakiy Shakyatanchya Shodhat ( मोदी 2.0 राजकीय शक्यतांचा शोधात )
Share
Author:
Publisher: Sakal Prakashan
Pages: 222
Edition: 1 st
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
२०१९ नंतर अप्रत्यक्षपणे का असेना भाजपनं विणलेल्या, प्रस्थापित केलेल्या नॅरेटिव्हची दखल राहुल गांधी ते ममता बॅनर्जी अशा साऱ्यांनाच घ्यावी लागत होती चंडीपाठ, हनुमान चालीसा, राम, शिव अशा प्रतिकांभोवतीच राजकारण मूळ धरत होत. त्याचा स्पष्ट प्रतिवाद करून पर्यायी मांडणी करायची की त्याच नॅरेटिव्हच्या सोयीच्या आवृत्त्यांवर भर द्यायचा, यातलं चाचपडलेपण विरोधकांत होत. सहकार मंत्रालय त्याद्वारे देशात लाखो संस्थांचं जाल विणण्याचा प्रयत्न आणि ओबीसी जातगणनेच्या आधारे धार्मिक ध्रुवीकरणाला छेद देऊ पाहणार मंडळ २. ० च राजकारण अशा मोदीकाळात स्थिरावलेल्या बदलात नव्या राजकीय शक्यता शोधायची नांदीही याच काळातली. मोदी सरकारला मात्र आव्हान असेल तर ते या सरकारच्या कारभाराचंच अशा काळाची कहाणी या पुस्तकात आहे.
ISBN No. | :9788196354015 |
Author | :Shriram Pawar |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :222 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |