Skip to product information
1 of 2

Gatkalachi Gaj (गतकाळाची गाज)

Gatkalachi Gaj (गतकाळाची गाज)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

नीलिमा गुंडी यांचे हे पुस्तक मराठी साहित्यविश्‍वातील स्त्रियांच्या आत्मकथनांचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते. यातून उलगडणारे परंपरा आणि नवता यांच्यातील अनेकपदरी नाते अधोरेखित करते. त्यात व्यक्त आणि अव्यक्त रूपात उमटलेल्या जाणिवांच्या परिवर्तनाचे प्रतिबिंब शब्दांकित करते. यातून उद्यासाठी उपकार ठरण्याजोगी मर्मदृष्टिही मिळत जाते.

ISBN No. :9789350790076
Author :Dr Nilima Gundi
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :212
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details