1
/
of
2
akshardhara
Babycha Jag (बेबीचं जग)
Babycha Jag (बेबीचं जग)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
’बेबीचं जग’ या त्यांच्या नव्या पुस्तकात कुमारवयीन बेबी नावाच्या बुद्धीमान मुलीच्या इवल्या विश्वातली लोभस कथाचित्रं आहेत. आजूबाजूच्या माणसांना, लहानसहान आनंदी, दुःखी क्षणांना न्याहाळणार्या आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळे प्रश्न स्वतःशी निर्माण करणार्या बेबीच्या दृष्टीत एकीकडे नितळ निरागसता आहे; आणि दुसरीकडे जगाबद्दलचं समज-उमज पातळीवरचं येऊ घातलेलं एक निर्व्याज शहाणपणही.
| ISBN No. | :9789350790298 |
| Binding | :Paperback |
| Pages | :111 |
| Language | :Marathi |
| Edition | :2021 |
