Skip to product information
1 of 2

akshardhara

Bhuyaparmal (भुयपर्मळ)

Bhuyaparmal (भुयपर्मळ)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भुयपर्मळ या नव्या ललित लेखसंग्रहातूनही आधुनिक जगण्याच्या धबडग्यात मालवणी लोकसंस्कृतीतून नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या चवी, गंध, रंग, नाद, स्पर्श अशा भूमीनिष्ठ घटकांसह माणसे आणि त्यांचे भावविश्व आपल्यासमोर उलगडत जातात. समकालीन मूल्यर्‍हासाच्या पार्श्वभूमीवर आपले हे पारंपारिक लोकसंचित टिकवून धरण्याची असोशी आणि नव्या काळाचे भान असलेल्या संवेदनशील लेखिकेची आत्मीयता त्यातून आपसूकच झिरपत राहिली आहे.

ISBN No. :9789350790304
Author :Rashmi Kashelkar
Binding :Paperback
Pages :171
Language :Marathi
Edition :2021
View full details