Skip to product information
1 of 2

Triparna (त्रिपर्ण)

Triparna (त्रिपर्ण)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’त्रिपर्ण’ या मोनिका गजेंद्रगडकर यांच्या नव्या कथासंग्रहातील तीन दीर्घकथा याचेच समर्थ दर्शन घडवणार्‍या आहेत. या कथांमध्ये भारतीय पात्रांबरोबरीने डोरोथी, इसाबेला, जेसी, केटी यांसारख्या परदेशी स्त्री-व्यक्तीरेखा आणि इतर परदेशी पात्रे आहेत. मूलभूत मानवी धारणा आणि मूल्यांचे चिरंतन वैश्विकपण ’सारांश’ सारख्या कथेतून सामोरे येते.

ISBN No. :9789350790328
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :131
Language :Marathi
Edition :2021
View full details