Skip to product information
1 of 2

Sarjansamiksha ( सर्जनसमीक्षा )

Sarjansamiksha ( सर्जनसमीक्षा )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपल्याला सर्जनशील लेखनातल्या वेगळेपणान ज्यांनी मराठी साहित्यविश्वात दृढस्थान प्राप्त केल आहे, त्यात गौरी देशपांडे, प.शि. रेगे, भालचंद्र नेमाडे आणि वेबी कांबळे यांचा समावेश होतो. गौरी देशपांडे यांची कावळ्या-चिमणीची गोष्ट ही कथा, नेमाडेंची जरीला आणि रेगेंची सावित्री या कादंबर्‍या आणि बेबी कांबळे यांच जिण आमुच हे आत्मकथन म्हणजे एक मोलाचा सामाजिक सांस्कृतिक वाड्मयीन स्वरूपाचा दस्तवेज आहे.

ISBN No. :9789350790557
Author :Pushpalata Rajapure Tapas
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :194
Language :Marathi
Edition :2022
View full details