akshardhara
Chandanyacha Rasta (चांदण्याचा रस्ता)
Chandanyacha Rasta (चांदण्याचा रस्ता)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 182
Edition: Latest
Binding: Peparback
Language:Marathi
Translator:
प्रकाश नारायण संत यांनी वेळोवेळी लिहिलेल्या दहा ललित लेखांचा ‘चांदण्याचा रस्ता’ हा संग्रह. प्रकाश नारायण संत यांनी त्यांचे वडील नामवंत लघुनिबंधकार ना. मा. संत यांच्याप्रमाणे प्रारंभाला लघुनिबंध लिहिले; आणि त्यांच्याप्रमाणेच लघुनिबंधाच्या विकसित रूपात अधिक निखळ, चैतन्यपूर्ण ललित लेख लिहिले; कधी ते, ललित लेख आणि कथा यांच्या सीमारेषेवर अवतरत राहिले. प्रकाश नारायण संत प्रतिभावंत चित्रकार होते. चित्रकला त्यांना उपजतच अवगत होती. महाविद्यालयीन जीवनात, दिल्लीच्या यूथ फेस्टिव्हलमधे त्यांच्या चित्राला विशेष पारितोषिक प्राप्त झाले होते. एर्हवी, स्वत:च्या आनंदासाठी ते चित्रकलेत, संगीतात मग्न असत. प्रकाश नारायण संत यांच्या दुर्मिळ लेखनाचा हा संग्रह रसिकांना खचितच आनंद देईल.
ISBN No. | :9789350910344 |
Author | :Prakash Narayan Sant |
Publisher | :Mouj Prakashan |
Binding | :Paper Bag |
Pages | :87 |
Language | :Marathi |
Edition | :2013/08/15 - 2nd/2013 |