Skip to product information
1 of 2

akshardhara

Pather Panchali-(पथेर पांचाली)

Pather Panchali-(पथेर पांचाली)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

‘पथेर पांचाली’ ही पूर्व बंगालमधील एका लहानशा गावात राहणाऱ्या एका गरीब भिक्षुकाच्या कुटुंबाची कहाणी आहे.कहाणीचा काळ एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावरचा.गावाचे नाव निश्र्चिंदिपुर.सध्याचा पश्र्चिम बंगाल आणि बांगला देश यांच्या सीमेवरचे बांगला देशातले गाव.पूर्व बंगालमधल्या अनेक लहानमोठ्या नद्यांपैकी एका लहानशा नदीच्या काठावर वसलेले.रानावनांनी वेढलेले.या लहानशा गावात जन्मलेला,आणि गावाभोवतालच्या हिरव्यासावळ्या सृजनोत्सुक निसर्गातून शारीरिक आणि मानसिक पोषण घेत वाढणारा लहानगा‘अपू’हा या कादंबरीचा नायक आहे.तरल कल्पनाशक्ती असलेला,सौंदर्यासक्त,हळवा,निरागस अपू आणि त्याचे हळूहळू उमलत जाणारे भावविश्र्व यांची ही कथा आहे.

ISBN No. :9789350910559
Publisher :Mauj Prakashan Gruha
Translator :Nilima Bhave
Binding :Paperback
Pages :252
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details