Skip to product information
1 of 8

akshardhara

Graphic Designcha Garud (ग्राफिक डिझाइनचं गारूड)

Graphic Designcha Garud (ग्राफिक डिझाइनचं गारूड)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बोलका कॅमेरा या पुस्तकात यशोदा भागवत यांनी फोटोग्राफी या आपल्या आगळया छंदाबद्दल कलेच्या माध्यमातून आस्थेने लिहिलं, तर जाहिरात क्षेत्राबद्दलचं, त्याच्या तंत्रामंत्राबद्दचं स्वानुभवाच्या आधारे लिहिलेलं जाहिरातीचं जग हे त्याचं पुस्तक सुजाण वाचकांकडून नावाजलं गेल.ग्राफिक डिझाइनचं गारूड या त्यांच्या नव्या पुस्तकात दृश्यकलेत महतवाचं मानल्या गेलेल्या ग्राफिक डिझाइनचं गारूड या त्यांच्या पुस्तकात दृश्यकलेत महत्वाचं मानल्या गेलेल्या ग्राफिक डिझाइन या विषयाबद्दलचं अभ्यासपूर्ण सखोर विवेचन आहे.

ISBN No. :9789350910900
Author :Yashoda Bhagwat
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :194
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details