Skip to product information
1 of 2

Paschimprabha (पश्चिमप्रभा)

Paschimprabha (पश्चिमप्रभा)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 136

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

लोकमतच्या रविवारच्या आवृत्तीसाठी मी ऑगस्ट २००४ ते जुलै २००५ दरम्यान ‘पश्चिमप्रभा’ह स्तंभ चालवला, तो एकाच हेतूने.नाही म्हटले तरी गेली साठ वर्षे मी पाश्चात्य वाङमय वाचत आहे.त्याबद्द्ल बोलावे,त्याच्याबद्दल काही ऐकावे असा योग सहसा येत नाही.त्यामुळे,ह्या स्तंभाच्या निमित्ताने मला विशेष आवडलेल्या पुस्तकांची तोंडओळख वाचकांना करून द्यावी असे मला वाटले.-महेश एलकुंचवार

ISBN No. :9789350911082
Author :Mahesh Elkunchwar
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :136
Language :Marathi
Edition :Latest
View full details