akshardhara
Padas (पाडस)
Padas (पाडस)
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 416
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
जागतिक कादंबरीविश्वातल्या उल्लेखनीय अश्या ‘द इअरलिंग’ कादंबरीचा हा मराठी अनुवाद. लहान मुलगा आणि हरणाचं पाडस ह्यांच्यातल्या स्नेहभावातून निर्माण झालेलं विश्व, आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी कराव्या लागणाऱया तडजोडी आणि वास्तवातलं अंतिम सत्य ह्या सगळ्यांची सांगड घालणारी ही कादंबरी वाचकांपुढं सहजपणे उलगडत जाते. ह्यातल्या अमेरिकन जंगलाच्या वर्णनातही भारतीय जंगलाच्या प्रतिरूपाचा आणि निसर्ग हा सगळीकडं सारखाच असल्याचा प्रत्यय येत राहतो.
| ISBN No. | :9789350790601 |
| Publisher | :Mouj Prakashan |
| Translator | :Ram Patvardhan |
| Binding | :Paperback |
| Pages | :416 |
| Language | :Marathi |
| Edition | :8th/2016 - 1st/1967 |

Best book
पाडस हे एक अभिजात पुस्तक आहे .अनेक वेळा वाचावे, भेट द्यावे, कुणाला वाचायला दिल्यावर परत दिले नाही तर पुन्हा विकत घ्यावे किंवा ज्याने आपल्याला भेट दिले त्याचे ' पाडस ' गायब झाल्यावर त्याला पुन्हा भेट द्यावे. कोणाला पाडसाशिवाय पोरके राहू देऊ नये.असा हा संग्रही असावाच असा खजिना आहे.
Padas (पाडस)
Good delivery