Skip to product information
1 of 2

akshardhara

Stri Purush Bhed Ani Vidnyan (स्त्री-पुरुष भेद आणि विज्ञान)

Stri Purush Bhed Ani Vidnyan (स्त्री-पुरुष भेद आणि विज्ञान)

Regular price Rs.117.00
Regular price Rs.130.00 Sale price Rs.117.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

विज्ञान, तंत्रज्ञान व स्त्रिया यांच्या ऐतिहासिक विभाजनाविषयी आणि ज्यांनी या विभाजनाला आव्हान दिले अशा विख्यात स्त्री शास्त्रज्ञांविषयी. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत स्त्रियांनी दिलेले व देत असलेले, परंतु बर्‍याचदा दृष्टिआड राहणारे योगदान आजच्या भूमिकेतून ठळकपणे मांडण्याचा हा एक प्रयत्न. या पुस्तिकेत अनेक स्त्री-शास्त्रज्ञांची प्रातिनिधीक उदाहरणे दिली आहेत. स्त्रियांनी विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची परिपूर्ण दखल घेता येणे शक्य नाही याची आम्हाला कल्पना आहे. येथील उदाहरणे या योगदानाची एक झलक आहे, असे समजावे.
ISBN No. :9789351171386
Author :Sugra Chunawala
Publisher :Dilipraj Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :56
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details