Skip to product information
1 of 2

Manache Vyavasthapan (मनाचे व्यवस्थापन)

Manache Vyavasthapan (मनाचे व्यवस्थापन)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मनाचे व्यवस्थापन : शारीरिक स्वस्थ्य हे आपल्या मनाच्या स्वस्थ्यावर अवलंबून असतं. मानवी सुख-दु:ख आणि वैयक्तिक परिणामकारकता निर्धारित करण्यात परिस्थिती नव्हे, तर त्याकडे बघण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. माणसाच्या आयुष्यात भावना आणि त्यांच्याशी निगडित त्याच्या वर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. प्रेम, आनंद, विनोद इ. भावना जगण्यातलं सुख वाढवतात. पण त्यांचा अतिरेकही घातकच असतो. तेव्हा या भावनांचे गुलाम न बनता त्यांचं म्हणजेच मनाचं व्यवस्थापन कसं करायचं हे सांगणारं मार्गदर्शक पुस्तक.
ISBN No. :9789352200108
Author :Dr Chandrashekhar Pande
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :272
Language :Marathi
Edition :1st/2015
View full details