Skip to product information
1 of 2

Sar Kahi Mulansathi (सारं काही मुलांसाठी)

Sar Kahi Mulansathi (सारं काही मुलांसाठी)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सारं काही मुलांसाठी : पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे. आज पालकांच्या जगण्यातले ताण-तणाव मुलांमध्ये आपसूक झिरपत आहेत. अशा वातावरणात मुलाचं मूलपण सांभाळण्याचं, जोपसण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. कामातील आनंद, खेळण्यातील मजा, कष्टांचा अनुभव, निर्मितीमधील गंमत, नात्यांची ऊब, क्वालिटी टाईम, निसर्गाशी नातं, जगण्याचा आत्मविश्‍वास आणि या सगळ्यांतून मुलांच्या हाती सहज लागणारी मूल्यं या सर्वांचा हा प्रवास या पुस्तकात दिला आहे.
ISBN No. :9789352200214
Author :Shobha Bhagwat
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :215
Language :Marathi
Edition :1st/2015
View full details