akshardhara
Secreat Subconsicous mindche (सिक्रेट सबकॉन्शस माईड्चे)
Secreat Subconsicous mindche (सिक्रेट सबकॉन्शस माईड्चे)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपले जीवन नाटयात्मक आणि सकारात्मकरीत्या बदलण्याचे साधन आपण स्वत:च बनावे, याचा मार्ग आपल्याला शक्ती गवाइन पुरवित आहेत. आपल्या जीवनात मानसिक चित्र आणि ठाम विधानांचा वापर करून सकारात्मक बदल घडवून आणण्याची कला म्हणजे सर्जनशील प्रतिमांकन. या कलेचा वापर आरोग्य, उदयोग - व्यवसाय, सर्जनात्मक कला, खेळ इत्यादी क्षेत्रात यशस्वीरीत्या केला जात आहे आणि खरेतर आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो. जगभरातून या पुस्तकाच्या सहा दशलक्षांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेलया आहेत. चिरकाल लोकप्रिय राहणा-या या नाविन्यपूर्ण आणि विक्रमी खपाच्या पुस्तकाने ते प्रकाशित झाल्यापासुन व्यक्तीगत विकासाच्या, उन्नतीच्या दिशेने एक नवी चळवळ सुरू करण्यात पुढाकार घेतला आहे.
ISBN No. | :9789352200221 |
Author | :Shakti Gavain |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Translator | :Pushpa Thakar |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2015 |