Skip to product information
1 of 2

akshardhara

Tikaswayamvar (टीकास्वयंवर )

Tikaswayamvar (टीकास्वयंवर )

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Out of stock


Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

टीकास्वयंवर या समिक्षलेखांचा ग्रंथ १९९० साली प्रसिद्ध झाला. त्यातील लेखांवरुन व मुलाखतींवरुन डॉ. भालचंद्र नेमाडे यांची साहित्यविषयक भूमिका नेमकेपणाने समजण्यास मदत होते. त्यांची मते किती मूलगामी आणि प्रक्षोभक असू शकतात, याची आता मराठी वाचकांना चांगली कल्पना आलेली आहे. ...आज त्यांचे टीकालेखन महत्त्वाचे काम करीत आहे. एकूण डॉ. भलचंद्र नेमाडे साहित्य व्यवहाराकडे अत्यंत गांभिर्याने पाहणारे समीक्षक आहेत. त्यांचे विचार प्रक्षोभक, बंडखोर, प्रस्थापितांचे वेळोवेळी वस्त्रहरण करणारे असले तरी आजच्या वाड्मयीन संस्कृतीचे कुठितपण घलविण्यासाठी आणि तिला योग दिशा कोणती व कां हे समजावून देण्यासाठी त्यांचा फार मोठा उपयोग होणार आहे. या ग्रंथाला, डॉ भालचंद्र नेमाडे यांना १९९१ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.Bhalchandra Vanaji Nemade is a  writer, poet, critic and linguistic scholar from , . Beginning with his debut novel , Nemade brought new dimensions to the world of . This was followed by a tetralogy consisting of novels Bidhar, Hool, Jareela and Jhool. In 2013, Nemade published his Magnum Opus titled  which is regarded as his masterpiece. Nemade is a recipient of the  as well as the , the highest literary honour in India. In 2013, he was bestowed with the 

ISBN No. :9789352200238
Author :Bhalachandra Nemade
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :408
Language :Marathi
Edition :3rd/2015 - 1st/1990
View full details