akshardhara
Ahilyabai Holkar ( अहिल्याबाई होळकर )
Ahilyabai Holkar ( अहिल्याबाई होळकर )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अहिल्याबाई होळकर या आधुनिक भारतीय इतिहासातील एक आगळे व्यक्तिमत्त्व आहेत. सर्वसामन्य कुटुंबात जन्माला येऊन त्या एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामिनी बनल्या. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, दु:खाला त्यांना सामोरे जावे लागले; पण न डगमगता त्यांनी प्रजेची सेवा हे व्रत अंगीकारले.
अहिल्याबाई शूर, लढवय्या, चांगल्या रणनीतिज्ज्ञ आणि न्यायवृत्तीच्या होत्या. अन्यायाची त्यांना चीड होती. त्यांनी धर्माचरण आणि राजकारणाची सुयोग्य सांगड घातली. कर्तव्यनिष्ठा, धर्मनिरपेक्षता, तसेच त्या केवळ राजमाता न राहता लोकमाता ठरल्या.
त्यांचे जीवनही अत्यंत साधे, सरळ आणि निर्मळ होते. त्यातूनच त्यांनी सर्वसामान्य रयतेच्या हिताचा सदैव विचार केला. महेश्वर ही त्यांची राजधानी. श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व ओळखून महेश्वरमध्ये वस्रोद्योगास प्रोत्साहन दिले.
ISBN No. | :9789352200610 |
Author | :Omprakash Vasant Najan |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :80 |
Language | :Marathi |
Edition | :2007 |

