akshardhara
Here I Stand-(हिअर आय स्टँड)
Here I Stand-(हिअर आय स्टँड)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पहिल्या महायुद्धापासून दुसरं महायुद्ध संपल्यानंतरची तीस वर्षे पॉल रॉबसनच्या असामान्य कर्तबगारीनं त्यांना सतत प्रकाशझोतात ठेवलं होतं.राष्ट्रीय कीर्तीचा फुटबॉल सुपरस्टार अशी प्रथम त्यांना प्रसिद्धी मिळाली.-‘रुट्जर्सचा सर्वश्रेष्ठ’,एक सार्वकालिक,संपूर्ण अमेरिकन म्ह्णून.नंतर आंतरराष्टीय ख्यातीचा मैफल-गायक,नाटक सिनेमातला अभिनेता म्हणून आणी मग,अचानक हा प्रकाशझोत नाहीसा झाला.कलावंताच्या कीर्तीवलयाऐवजी एक जाडजूड धुम्रपटल त्यांच्याभोवती निर्माण झालं आणि त्यामुळं त्या युगातील ख्यातनाम असं प्रचंड आफ्रो-अमेरिकन व्यक्तिमत्व दिसेनासं झालं.रॉबसनची गळचेपी करण्यासाठी आणि त्यांना उदरनिर्वाहाचीसुद्धा संधी नाकारण्यासाठी प्रस्थापितांनी त्यांच्यावर घातलेल्या बहिष्काराचा हा परिणाम होता.
ISBN No. | :9789352200634 |
Author | :Paul Robeson |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Translator | :Prof.Purushottam Deshmukh |
Binding | :Paperback |
Pages | :128 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2016 - 1st/2007 |

