Chankyacha Mantra (चाणक्याचा मंत्र)
Chankyacha Mantra (चाणक्याचा मंत्र)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इ.स. पूर्व 340 साली आपल्या प्रिय पित्याच्या निघृण हत्येचा सूड उगवण्याची प्रतिज्ञा केलेला एक दुखावलेला अन् झपाटलेला ब्राम्हण युवक. अत्यंत थंड, हिशेबी, कु्रर आणि सर्वसामान्य नैतिक तत्वे संपूर्णतया झुगारून देणारा असा तो भारतातला सर्वशक्तीमान, राजकीय डावपेच आखण्यात तज्ञ बनतो आणि महान आणि देवावर हक्क सांगणा-या अलेक्झांडरच्या सैन्याच्या आक्रमणाच्या विरोधात विभागलेला देश एकत्र आणण्यात यशस्वी ठरतो. दोन सैन्यांमधल्या कमकुवत फळया एकमेकांविरूध्द उभ्या करून तो अनीतिमान पण आश्चर्यकारक विजय मिळवून शक्तीशाली मौर्य समा्रज्याच्या सिंहासनपदी यशस्वीरीत्या चंद्रगुप्ताची स्थापना करतो. इतिहासात तो बुध्दिमान डावपेचतज्ञ चाणक्य म्हणून ओळखला जातो. समाधानी, पण स्वत:च्या बुध्दिमत्तेच्या अगदी साधा डावपेच खेळून राजगादी हस्तगत करण्यात यशस्वी ठरल्याने किंचित कंटाळलेला, असा तो, थोडे प्रसिध्दीपराड्.मुख होउन त्याचे अर्थशास्त्र हे संपत्तीविषयीचे शास्त्र लिहितो.
ISBN No. | :9789352200788 |
Author | :Ashwin Sanghi |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Translator | :Uma Patki |
Binding | :Paperback |
Pages | :400 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |