akshardhara
Tumchyatil Shakti Olakha (तुमच्यातील शक्ति ओळखा)
Tumchyatil Shakti Olakha (तुमच्यातील शक्ति ओळखा)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
विश्वविख्यात मार्गदर्शक लुईस एल. हे यांनी आजपर्यंत भीती, तणाव आणि अपराधभावाच्या दृष्टचक्रात अडकून स्वत:चे आयुष्य मर्यादित करून घेतलेल्या लाखो लोकांना मुक्त होण्यासाठी मदतीचा हात दिला. यू कॅन हील युअर लाइफ या बेस्टसेलर पुस्तकातील अनेक कल्पनांना प्रस्तुत पुस्तकात लेखिकेने आकार दिला असून भावनिक आणि मानसिक प्रतिकारक्षमता कशी विकसित करावी, याबदद्ल त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. आपले पालक, जोडीदार किंवा सहकारी, आपल्या नातेसंबंधातले लोक नेहमी टीका करून आपल्याला बदलवण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे आतपर्यंत रूजलेली नकारात्मक मानसिकता तयार होते. 'Tumachya Mrutynanatar kon radanar aahe' is marathi translation of book 'Who will Cry when will Die' by Robin Sharma.
| ISBN No. | :9789352200900 |
| Author | :Lois L He |
| Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
| Translator | :Arun Mande |
| Binding | :Paperback |
| Pages | :206 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2016 |
