Skip to product information
1 of 2

akshardhara

Rashtriy Swayamsevak Sangha ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ )

Rashtriy Swayamsevak Sangha ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघ )

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

१९२५ साली स्थापन झाल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना कायम चर्चेत राहिलेली आहे. संघासंबंधी बरेच समज / गैरसमज राहिलेली आहेत. यापैकी काही जाणीवपूर्वक पसरवण्यात आले आहेत. तथापि, ज्या प्रमाणात रा.स्व.संघासंबंधी अनुकुल/ प्रतिकूल मते मांडली जातात त्या प्रमाणात रा. स्व.संघासंबंधी आणि त्याच्या कार्यपध्दतीविषयी वस्तुनिष्ठ विवेचन करणारी पुस्तके उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

ISBN No. :9789352201730
Author :Arun Anand
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Hard Bound
Pages :112
Language :Marathi
Edition :2018
View full details