Skip to product information
1 of 2

akshardhara

Mala IAS Vyayachay (मला IAS व्हायचंय!)

Mala IAS Vyayachay (मला IAS व्हायचंय!)

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आयएएस होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक निश्‍चित उपयुक्त ठरेल. शॉर्टकटवर विश्‍वास ठेवणार्‍या, उतावीळ आणि गांभीर्य नसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा नाही. यशस्वी होण्याच्या निश्‍चयासह, शिस्तबद्ध पद्धतीने दृढ संकल्प करून अभ्यास करणारी मुलंच या परिक्षेत उत्तुंग यश मिळवू शकतात. त्यांच्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक.

ISBN No. :9789352202096
Author :Mukesh Kumar
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Translator :Anjali Dhanorkar
Binding :Paperback
Pages :168
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details