Skip to product information
1 of 2

Game Of Thrones (गेम ऑफ थ्रोन्स)

Game Of Thrones (गेम ऑफ थ्रोन्स)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अनेक उन्हाळे पाहिलेल्यांनीही हा असा पावसाळा कधी पाहिला नसेल! व्हॉटस अप - फेसबुकवर पोस्टी टाकत आपलं अगाध ज्ञान उधळणा-या तरूण पोरा-पोरींना या निवडणुकीनं एकदम ’वयात’ आणलं, तर डोक्यावरच्या पांढ-या केसांच्या प्रमाणात राजकारणाबद्दलची समज वाढते, असा अहंकार बाळगणा-या ज्येष्ठांना या निवडणुकीनं अननुभवी पोर करुन टाकलं!

Author :Sanjay Awate
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :159
Language :Marathi
Edition :2020
View full details