Skip to product information
1 of 2

Netaji Subhashchandra Bose (नेताजी सुभाषचंद्र बोस)

Netaji Subhashchandra Bose (नेताजी सुभाषचंद्र बोस)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या थोर राष्ट्रभक्तांनी आपले जीवन सर्वस्व वेचले त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अग्रक्रमाने येते. कुशाग्र बुध्दीचे धडाडीचे व शूर सुभाषबाबू इंग्रज सार्वभौमत्वाला त्यांनी हादरे दिले. आपल्या सैन्यदलात पुरूषांची आझाद हिंद सेना आणि स्त्रियांचे झाशीची राणी रेजिमेंट ची स्थापना करून अनेक देशांचे पाठबळ मिळवले व स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी दिलेला जयहिंद चा नारा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.

ISBN No. :9789352203093
Author :Shankar Karhade
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :2021
View full details