Vishwatil 10 Adarsh Shikshika (विश्वातील १० आदर्श शिक्षिका )
Vishwatil 10 Adarsh Shikshika (विश्वातील १० आदर्श शिक्षिका )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या कार्यकर्तृत्वाव्दारे शिक्षणपध्दतीत चमत्कार घडवून जग बदलण्यास अमूल्य असे योगदान दिले आणि आपल्या शिकवण्याच्या नवनवीन पध्दतींद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करून त्यांचे व्यक्तिमत्व समृध्द केले अशा जगभरातील दहा अदभुत महिला शिक्षकांचा परिचय प्रस्तुत पुस्तकात करून देण्यात आला आहे.मॉंटेसरी शाळेच्या जनक म्हणून नावलौकिक मिळवणार्या आणि विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देणार्या मारिया मॉंटेसरींनी विकसित केलेली शिक्षणपध्दती आजही लाखो मुलांना शिकवण्यासाठी वापरली जाते.
ISBN No. | :9789352203260 |
Author | :Helen Wolfe |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Translator | :Swati Kale |
Binding | :paperbag |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |