Skip to product information
1 of 2

akshardhara

Share Bazar (शेअर बाजार : शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची ४१ सूत्र )

Share Bazar (शेअर बाजार : शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची ४१ सूत्र )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 3 left

Author:

Publisher: Saket Prakashan

Pages: 168

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Jui Palekar Paralikar

वाचकांना शेअर बाजाराविषयी अत्याधुनिक माहिती हे पुस्तक देते. एखादी भव्य इमारत उभी करण्यापूर्वी वास्तुविशारद तिचा तंतोतंत नकाशा रेखाटतो आणि त्यानंतर अभियंता तिला दृश्य स्वरूपात आणतो. याच तत्त्वानुसार प्रत्येक गुंतवणूकदाराने शेअर बाजारात ट्रेड करण्यापूर्वी रणनीती आखणे आवश्यक असते. यासाठी महत्त्वपूर्ण व्यावसायिक सल्ला या पुस्तकातून मिळतो. किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनातील शंकाकुशंकांचे निरसन या पुस्तकातून मुद्देसूदपणे केले आहे. शेअर मार्केटमधील इंट्रा डे, ऑप्शन ट्रेड, स्विंग ट्रेड इ. गुंतवणुकीच्या प्रकारांवर लेखक आपल्याला प्रभावी पद्धतीने तरीही मनोरंजक शैलीत मार्गदर्शन करतात. प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा मिळविण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या १५ वर्षांच्या अनुभवाचे सार ४१ क्लृप्त्यांमधून सांगितले आहे. या पुस्तकातील प्रत्येक विचार आणि संदेश गुंतवणूकदाराच्या मनात प्रगतीच्या मार्गावर चालण्याचा विश्वास जागवतो.

ISBN No. :9789352203284
Translator :Jui Palekar Paralikar
Binding :Paperback
Pages :168
Language :Marathi
Edition :2021
View full details