Skip to product information
1 of 2

akshardhara

How To Talk To Anyone ( हाउ टू टॉक टू एनीवन )

How To Talk To Anyone ( हाउ टू टॉक टू एनीवन )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हाउ टू टॉक टू एनीवन या बेस्टसेलिंग पुस्तकात जागतिक स्तरावरील अव्वल लेखिका आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लाइफ कोच लायल लाउंडस यांनी यशस्वी संवादाची रहस्ये आणि मानसशास्त्र उलगडले आहे. या साध्यासोप्या व प्रभावी अशा ९२ तंत्रांव्दारे तुम्ही पुढील कौशल्ये आत्मसात करू शकता.

  • एखाद्या राजकीय व्यक्तीप्रमाणे पार्टीवर पकड कशी मिळवावी 
  • कोणत्याही समूहात आतल्या गोटातील व्यक्ती कसे व्हावे
  • संवादाला सुयोग्य दिशा देण्यासाठी शब्दांचा आणि वाक्यप्रचारांचा वापर कसा करावा? 
  • समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी देहबोलीचा वापर कसा करावा.
ISBN No. :9789352203536
Author :Leil Lowndes
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Translator :Supriya Vakil
Binding :paperbag
Pages :375
Language :Marathi
Edition :2022
View full details