Skip to product information
1 of 2

Talghar ( तळघर )

Talghar ( तळघर )

Regular price Rs.157.50
Regular price Rs.175.00 Sale price Rs.157.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण पण आता सर्वत्र एक निश्चलता होती मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती रातकिड्यांची किर्किर नव्हती काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल....

ISBN No. :9789352203635
Author :Narayan Dharap
Publisher :Saket Prakashan Pvt Ltd
Binding :paperbag
Pages :118
Language :Marathi
Edition :2022
View full details