1
/
of
2
akshardhara
The Leader In You ( द लीडर इन यू )
The Leader In You ( द लीडर इन यू )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dale Carnegie
Share
Publisher: Saket Prakashan
Pages: 254
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
समूहाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त करण्याची तुमची तयारी आहे का ? अत्यंत परिणामकारक आणि यशस्वी पध्दतींनी नाती निर्माण करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुमच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाची संपत्ती म्हणजे तुमच्या वैयक्तिय आणि व्यावसायिक आयुष्यातील लोक यांचे मूल्य वाढवणे तुम्हाला आवडेल का? आपल्या समूहात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी उत्तम संवादकौशल्य आणि परस्परसौहार्य टिकवण्यासाठीच्या क्लृप्त्या शिकण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुमच्या आत दडलेल्या नेत्याला शोधण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? जर या सर्व प्रश्नांची उत्तर हो अशी असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीअ आहे !
| ISBN No. | :9789352203673 |
| Author | :Dale Carnegie |
| Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
| Binding | :Paperback |
| Pages | :254 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
