Mosad ( मोसाद )
Mosad ( मोसाद )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जगातील अन्य कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा इस्त्रायलच्या मोसाद इतकी मिथक आणि रहस्यांनी वेढलेली नाही. सीआयएने जगातील सर्वोत्कृष्ट गुप्तचर संस्था असे मोसादबद्दल उदगार काढलेले आहेत. मोसादचे नाव निघाले की, इस्त्रायलचे मित्र आदराने बघतात तर शत्रूंच्या मनात भय उत्पन्न होते. खरतर १९४० मधील इस्त्रायलच्या निर्मितीपासून, मोसाद हे त्यांच्या जगण्याच्या सततच्या संघर्षातले महत्त्वाचे शस्त्र आहे. मोसादने घडवून आणलेल्या एंटेबे विमानतळावरील धडक कारवाईमध्ये केलेली इस्त्रायली ओलिसांची नेत्रदीपक सुटका आजसुध्दा गुप्तहेरांच्या जगात एक चमत्कार समजली जाते. तसेच इराकची अणुभट्टी नष्ट करण्यासाठी ज्याप्रकारे मोसाद एजंटसनी इस्त्रायली वायुसेनेला बॉम्बरचे लक्ष्य निश्चित करून्दिले होते, ती कामगिरीदेखील उल्लेखनीय आहे.
ISBN No. | :9789352203697 |
Author | :Ronald Payne |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Translator | :Adv. Jui Palekar Paralikar |
Binding | :Paperback |
Pages | :295 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |