Sanskarparva ( संस्कारपर्व )
Sanskarparva ( संस्कारपर्व )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गेल्या तीन वर्षात जगातील सगळ्यांचे जीवनमान उदध्वस्त झाले आहे. वैश्चिक आणि नैसर्गिक संकटांनी सगळयांची परीक्षाच पाहिली. या काळात स्वत:ची काळजी घेत आपापली कामे करत बंदिवासाचा अनुभव खूप काही शिकवून गेला.
शरीर आणि मनाची सांगड घालून स्वास्थ्य जपत आपापली कामे करताना रस्त्यातले खड्डे आपल्यासाठीच आहेत, आणि संकटे, अडथळे, चढ उतारणीत आपल्याला समाधान आणि आनंद देणारे कामच आत्मबळ वाढविते. हा जीवनानुभव खूप शिकवून गेला.
ISBN No. | :9789352203727 |
Author | :Baba Bhand |
Publisher | :Saket Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |